Thursday, August 22, 2013

Aarti MangalaGauri in Marathi words

The worship of Gauri is the worship of Goddess Parvati, mother of Lord Ganesha. There is a special fast known as Mangala Gauri, which is observed by married women, especially by a newly married lady. The meaning of Mangala is auspicious, so the Mangala Gauri puja means the holy or auspicious worship of Gauri. The vrat (vow & fasting) taken during Mangala Gauri is for the long & happy life of the husband & children and generally for marital happiness. The vrat is done on the four Tuesdays of the month of Shravan.

।। आरती मंगळागौरीची  ।।


जयदेवी मंगळागौरी । ओंवाळीतें सोनियाताटी ।
रत्नांचे दिवे । माणिकांच्या वाती । हिरेया मोती ज्योती । । धृ . । ।
मंगळमूर्ती उपजली कार्या । । प्रसन्न झाली अल्पायुषी राया । ।
तिष्ठली राजबाळी । । अहेवपण ध्यावया । । जय .। । १ । ।
पूजेला ग आणिती । । जाईजुईच्या कळ्या ।। 
सोळा तीकटी सोळा दुर्वा ।। सोळा परिची पत्री ।। जाईजुई आबुल्या ।
शेवंती नागचाफे ।। पारिजातकें मनोहरें  ।।
गोकर्ण महाफुले । नंदे टे  तग रें । पूजेला ग आणिली ।। २ ।। 
साळीचे तांदुळ मुगाची डाळ ।। आळणी खिचडी रांधिती नारी ।।
आपुल्या पतीलागी ।। सेवा करिती फार ।। जय .। । ३ ।।
डुमडुमें  डुमडुमें वाजंत्री वाजती ।। कळावी कांक णे गौरीला शोभती ।।
शोभती बाजुबंद ।। कानी कापांचे गाभे ।। ल्यायिली अंबा शोभे ।। ४ ।।
न्हाऊनी माखुनी मौनी बसली ।। पाटावाची चोळी क्षीरोदक  नेसली ।। 
स्वछ बहुत होऊनी ।। अंबा पूजून बेसली ।। ५ ।। 
सोनियाचे ताटी घातिल्या पंचारती ।। मध्ये उजळती कपुरीच्या वाती ।। करा धूप दीपार्ती ।।
नेवेध्य षडस पक्वान्ने । ताटी भरा बोने ।। ६ ।। 
लवलाहें ति घें काशीसी निघाली ।। माउली मंगळागौर भिजवू विसरली ।
मागुती परतुनियां आली ।। अंबा स्वयभू देखिली ।।
देऊळ सोनियांचे ।। खांब हिऱ्यांचे ।। कळस मोतियांचा ।। ७ ।। जय देवी मंगलगौरी ।। 


More information:


No comments:

Post a Comment